एंटरटेनमेंट डेस्क -दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली'
आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमाचा दुसरा
पार्ट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भव्य दिव्य दृष्ये आणि
व्हीएफएक्स याचा सिनेमाच्या यशामध्ये मोलाचा वाटा होता. बाहुबली
चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये जवळपास 5000 VFXचा वापर करण्यात आला आहे.
त्यामुळे 'बाहुबली' सर्वात महागडा सिनेमाही ठरला होता. या VFX मुळे
चित्रपटांतील काही साहस दृष्ये किंवा अनेक सीन भव्य-दिव्य बनण्यास
कशाप्रकारे मदत झाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.
No comments:
Post a Comment