आज आपण 71व्या स्वातंत्र्यदिन साजरा केलो परंतु या भारतामध्ये अजून ही विचाराची गुलामगिरी आहे.....तुमी प्रकट पणे विचार व्यक्त केला की, ही व्यवस्था तुमाला स्वाभिमानाने नीट जगू देत नाही
आम्ही 150 वषँ ची गुलामगिरी सहन केली परंतु आज माञ चिञ वेगळे आहे.....या भारत देशात दोन प्रकाराचे लोक आहेत एक ज्याचे हातावर पोट आहे आणि दुसरे ज्याचे पोटावर हात आहे....ही परिस्थिती आहे....तरी आपण स्वातंत्र्य आहोत का???हा एक चिंता नव्हे तर चिंतन प्रश्न आहे....सहित्यरत्न आण्णाभाऊ म्हणतात," ये आज़ादी झूठी है! आज भी देश की जनता भूखी है!!! हे वास्तविक रूप आहे आजच्या स्वातंत्र्यदिनाचे..................
Source : achiseekh.com
No comments:
Post a Comment