Monday, 10 April 2017

आजचा चिमटा

खरंच कलयुग आलय मायला....

मिञाच्या लग्नात जीव तोडुन नाचलो,

आणि तो  त्याच्या बाईकोला म्हणतो....


बेवडे आहेत हे सगळे ...।😂😂😂😜😜😜😝😝😝
........................................................................................................................................................

👌आजचा चिमटा👌

बाबा रामदेव सांगतात :
ओम शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात...

परंतु बाबा बिचारे
ब्रह्मचारी.... त्यांना
कसं माहित असेल की
बायकोनी फक्त ओ
म्हटलं तर आख्खा मेंदूच
जागृत होतो... म तर
लांबच राहिला ..
😂😂😜😜😜...........................................................................................................................................

😭कधी रडत असतो, ते कोणाला दिसत
नाही..
😒कधी काळजीत असतो, ते कोणाला दिसत
नाही..
😉☺कधी आनंदी अस तो, तेही कोणाला दिसत
नाही..
.
.
.
.
.
.
. .
.
..
पण
कधीतरी कळाले दारू प्यायला बसलोय की
लगेच फोन करून येतील .
काय भावा, एकटा एकटा! 😜😜
🍾🍾🍺🍺..............................................................................................................................................
😂😂😂😂
मित्रानो तुम्हाला एक सत्य सांगतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रेल्वे कधीच पंचर होत नाही

-आपली माणसं
😁😁😁

No comments:

Post a Comment

Popular Posts