जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ
............................................................................................................
👉🏻"आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघा,
मी तुमच्या मागे असेन
पण दु्:खामध्ये वळून बघु नका
कारण तेव्हा मी मागे नाही
तुमच्या सोबतच असेन"
😀
🙏😕 🙁🙏
💐💐 Good morning💐💐
.............................................................................................................
✍...स्वतासाठी सुंदर घर
करणे हे प्रत्येकाचे एक
स्वप्न असते, पण....
एखाद्याच्या मनात घर
करणे, यापेक्षा सुंदर
काहीच नसते...
💐🌸 शुभ सकाळ 🌸💐
........................................................................................................................
" वक़्त का खास होना ज़रुरी नही..
" खास लोगों के लिये वक़्त होना ज़रुरी हैं..
₲๑๑d Morning💐💐💐💐💐
...........................................................................................................................
💞💞 "जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात. 💞💞💐 प्रेम करणारी माणसं *या *जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.....
🌹🌾 शुभ सकाळ 🌾🌹
.................................................................................................................................
"Impossible" ला
नीट पाहा हा स्वतःहा म्हणतो
""I m Possible""
फ़क्त बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि
असहज गोष्ट सहज करा।
"उदास होण्या करता संपूर्ण आयुष्य आहे,
"नजर वर करुन पहा समोर जीवन उभ आहे,
👉 Be positive...Be Happy
Believe in yourself
Good morning
🌿🌺💐🌺🌿
No comments:
Post a Comment